रेंदाळकरांची कविता प्रथम खंड: वामन जनार्दन कुंटे | Rendalakaranchee Kavita Pratham Khand: By Vaman Janardhan Kunte Marathi PDF Book

दोन शब्द

मित्रवर्य के. एकनाथ पांडुरंग रॅदाळकर यांस स्वर्गवासी होऊन आज पुरीं चार वर्षे झालीं. एवढ्या दीर्घ कालानंतर कां होईना, त्यांच्या समग्र कवितेचा प्रथम खेड प्रसिद्ध करून आज मी मित्रकृणांतून अंशतः मुक्त होत आहें. के. रंदाळकरांचे व माझे खरेही रा. विष्ण॒ गणपतराव चव्हाण, कोल्हापूर; रा. बाळकृष्ण महादेव गद्रे, सांगली; रा. रघुनाथ श्रीपाद कुलकर्णी व शिवराम श्रीपाद वाशीकर, मुंबई; हे या कार्यीत माझे सहकारी असून त्यांच्या तर्फॅेनेंच मी हे दोन शब्द लिहीत आहें.

क. रॅदाळकरांचा लेखनविस्तार फार मोठा आहे. त्यांच्या गुणावगुणा- विषयीं माझे मित्र रा. माडखोलकर यांनीं प्रस्तावनेत मार्मिक विवेचन केलेढें असल्यामुळें मला कांहींच लिहावयाचें नाहीं; व लिहिण्याचा माझा अधिकारही नाहीं. येथें मला पुस्तकांतील कवितेच्या मांडणीवद्दलच थोडे स्पष्टीकरण करावयाचें आहे.

के. रेंदाळकरांनीं नीतिमंडन, वुद्धनीति यांसारख्या कवितांयासून पूर्ण शृंगारिक कवितांपर्यंत विविध विषयांवर अनेक कविता लिहिल्या, अंत- रंगावरून वर्गीकरण करण्याचे प्रकार आपल्यांत रूढ झालेळे माझ्या पाहण्यांत नाहींत. प्रत्येकजण रुचिभेदानें निरनिराळ्या तर्‍हेनें वर्गीकरण करीत असतो. आम्हीं रॅंदाळकरांच्या समग्र कवितेचे बहिरंगावरूनच वर्गीकरण केलें आहे. त्याप्रमाणें सकृद्दर्शनींच रॅदाळकरांच्या कवितेचे दोन खंड पडतात; एक * स्फुट-कविता ? व दुसरा “ खंड-काव्यें. ? हे दोनहि खंड एकाच पुस्तकांत काढण्याचा प्रथभ विचार होता; परंतु हा प्रथम खंडच अद्मासाबाहेर वाढल्यामुळें तेवाच आज के. रेंदाळकरांच्या चतुर्थ पुण्यतिथी चे दिवशीं रासेकांस सादर करीत आहो…

Rendalakaranchee Kavita Pratham Khand

पुस्तकाचे विवरण | Book Details

Book Name:रेंदाळकरांची कविता प्रथम खंड | Rendalakaranchee Kavita Pratham Khand
Writer:वामन जनार्दन कुंटे | Vaman Janardhan Kunte,
Category:काव्य / Poetry,
Size:20 MB
No. of Pages:458

Leave a Comment